सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये लग्नांचा माहोल सुरू आहे. या लग्नसोहळ्यांमध्ये उखाणांची स्पर्धाच जणू एकप्रकारे रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा लग्नसोहळा पार पडला. पण त्यांच्याअगोदर मानसी नाईक - प्रदीप खरेरा, सई लोकूर - तिर्थदीप रॉय, शर्मिष्ठा राऊत - तेजस देसाई आणि अभिज्ञा भावे - मेहूल यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यामुळेच या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्यांच्या लगसोहळ्यातील उखाणे ऐकणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #MarathiCelebrities #Wedding #Ukhane
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber